आमची मेट्रो हिंदी नको!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आमची मेट्रो हिंदी नको अशी मोहीम ट्विटरच्या माध्यमातून राबवली जात आहे.   मेट्रोत होणाऱ्या जाहिराती आणि घोषणा या मराठीत झाल्या पाहिजेत.   यासाठी ट्विटरवरून ही मोहीम सुरू करण्यात आलीय या मोहिमेला अनेक लोकांनी पाठिंबा दिला.

आमची मेट्रो हिंदी नको!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आमची मेट्रो हिंदी नको अशी मोहीम ट्विटरच्या माध्यमातून राबवली जात आहे.

 

मेट्रोत होणाऱ्या जाहिराती आणि घोषणा या मराठीत झाल्या पाहिजेत.

 

यासाठी ट्विटरवरून ही मोहीम सुरू करण्यात आलीय या मोहिमेला अनेक लोकांनी पाठिंबा दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number