मुंबईकरांच्या सेवेसाठी आणखी दोन मेट्रो प्रकल्प

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मेट्रो 5 आणि मेट्रो 6ला मान्यता मिळालीय.   मेट्रो 5चं एकूण अंतर हे 24 किलोमीटर आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान ही मेट्रो धावेल. तर, मेट्रो 6चं अंतर 14.47 किलोमीटर असणार आहे. लोखंडवाला-स्वामी समर्थ सर्कल-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड-कांजुरमार्ग अशी धावणार आहे. मेट्रो प्रकल्पाला एकूण 6 हजार 672 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणार आहे, […]

मुंबईकरांच्या सेवेसाठी आणखी दोन मेट्रो प्रकल्प

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मेट्रो 5 आणि मेट्रो 6ला मान्यता मिळालीय.  

मेट्रो 5चं एकूण अंतर हे 24 किलोमीटर आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान ही मेट्रो धावेल.

तर, मेट्रो 6चं अंतर 14.47 किलोमीटर असणार आहे. लोखंडवाला-स्वामी समर्थ सर्कल-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड-कांजुरमार्ग अशी धावणार आहे.

मेट्रो प्रकल्पाला एकूण 6 हजार 672 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number