मुंबई तापली : तापमान 36.8 अंशांपर्यंत पोहोचले.

मुंबईच्या पाऱ्याने रविवारी चार अंशांची उसळी घेत 36 अंशांचा आकडा पार केला. सोमवारी हाच तापमानाचा आकडा 36.8 अंशांपर्यंत पोहोचले. मागील दहा वर्षांतील हे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. आता तापमान एकाएकी वाढल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच हा महिना कसा जाणार या चिंतेत संपूर्ण मुंबईकर आहेत. सध्या वायव्येकडून उष्ण आणि शुष्क वारे येत आहेत. मुंबईमध्ये मात्र सध्या आर्द्रता […]

मुंबई तापली : तापमान 36.8 अंशांपर्यंत पोहोचले.

मुंबईच्या पाऱ्याने रविवारी चार अंशांची उसळी घेत 36 अंशांचा आकडा पार केला. सोमवारी हाच तापमानाचा आकडा 36.8 अंशांपर्यंत पोहोचले. मागील दहा वर्षांतील हे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. आता तापमान एकाएकी वाढल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच हा महिना कसा जाणार या चिंतेत संपूर्ण मुंबईकर आहेत.

  • सध्या वायव्येकडून उष्ण आणि शुष्क वारे येत आहेत. मुंबईमध्ये मात्र सध्या आर्द्रता वाढत आहे.
  • ऑक्टोबरचे सरासरी तापमान ३३.४ अंश सेल्सिअस आहे.
  • सोमवारी, १ ऑक्टोबर रोजी सांताक्रूझ येथे हे तापमान ३६.८
  • कुलाबामध्ये हे तापमान ३४.२ अंश सेल्सिअस इतके आहे.
  • २०१५ मध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक तापमान ३८.६ अंश सेल्सिअस होते.
  • राज्यभरात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भाग या ठिकाणी तापमान वाढ झालेली दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number