…म्हणून मुंबईच्या महापौरांनी ‘त्या’ कार्यक्रमाला दांडी मारली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात खुद्द महापौरांनी गैरहजेरी लावली. स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.   आयुक्त मला महापालिकेच्या कार्यक्रमांबाबत माहितीच देत नाहीत, तसेच आजच्या कार्यक्रमाची माहीती मला गुरुवारी संध्याकाळी देण्यात आली. म्हणून मी कार्यक्रमाला गैरहजर राहिलो असे महापौर […]

…म्हणून मुंबईच्या महापौरांनी ‘त्या’ कार्यक्रमाला दांडी मारली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात खुद्द महापौरांनी गैरहजेरी लावली. स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

आयुक्त मला महापालिकेच्या कार्यक्रमांबाबत माहितीच देत नाहीत, तसेच आजच्या कार्यक्रमाची माहीती मला गुरुवारी संध्याकाळी देण्यात आली. म्हणून मी कार्यक्रमाला गैरहजर राहिलो असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले.

 

महापालिकेच्या कार्यक्रमाला महापौरांनी उपस्थित राहणं अनिवार्य असतं, मात्र महापौर महाडेश्वर यांनी आयुक्तांसोबतच्या वादामुळे या कार्यक्रमालाच दांडी मारली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number