मराठा आरक्षणासंबंधी याचिकांवर आज सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. याप्रकरणी तात्पुरत्या स्वरुपी भरण्यात आलेल्या पदांचा कालावधी आता संपत आला आहे.   त्यामुळे या जागांवर नव्या लोकांची नियुक्ती करण्याची किंवा मुदत वाढवून देण्याची परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला.   उच्च न्यायालयाने […]

मराठा आरक्षणासंबंधी याचिकांवर आज सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. याप्रकरणी तात्पुरत्या स्वरुपी भरण्यात आलेल्या पदांचा कालावधी आता संपत आला आहे.

 

त्यामुळे या जागांवर नव्या लोकांची नियुक्ती करण्याची किंवा मुदत वाढवून देण्याची परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला.

 

उच्च न्यायालयाने या अर्जावर सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले. गुरुवारी मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number