मुंबईतील जुहूमधून 24 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भारतीय गुप्तचर खात्यानं मुंबई, दिल्लीत अतिरेकी हल्ला होण्याचा ईशारा सुरक्षा दलाला दिला. मुंबई पोलीस यावर सतर्क झाले आहेत.   याच दरम्यान जुहूमधून 24 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे वृत्त हाती आले. त्यामुळे मुंबई पोलीस जास्त सतर्क झाले असून पोलीसांच्या वतीनं घाटकोपरमध्ये रुटमार्च करण्यात आले.   मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा रूटमार्च […]

मुंबईतील जुहूमधून 24 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतीय गुप्तचर खात्यानं मुंबई, दिल्लीत अतिरेकी हल्ला होण्याचा ईशारा सुरक्षा दलाला दिला. मुंबई पोलीस यावर सतर्क झाले आहेत.

 

याच दरम्यान जुहूमधून 24 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे वृत्त हाती आले. त्यामुळे मुंबई पोलीस जास्त सतर्क झाले असून पोलीसांच्या वतीनं घाटकोपरमध्ये रुटमार्च करण्यात

आले.

 

मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा रूटमार्च सुरू केले. मुंबई गुप्तचर विभाग गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेत असल्यानं या रूटमार्चला

विशेष महत्व आहे.

 

हा रूटमार्च अतिशीघ्र दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात निघत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number