रेल्वेला दाट धुक्याचा फटका; 12 ते 14 डिसेंबर पर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत धुक्याचं सावट अजूनही कायम आहे.  दाट धुक्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. दाट धुक्यामुळे मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 12 ते 14 डिसेंबर पर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेल्वेला दाट धुक्याचा फटका; 12 ते 14 डिसेंबर पर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत धुक्याचं सावट अजूनही कायम आहे.  दाट धुक्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

दाट धुक्यामुळे मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

12 ते 14 डिसेंबर पर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number