जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव मुंबई-जळगाव विमानसेवेची स्वप्नपूर्ती होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते जळगावत ते मुंबई या प्रवासी विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे. यासाठी एअर डेक्कन कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या विमानतळाची पाहणी केलीय. 1 हजार 420 रुपयांपासून 3 हजार 500 रुपयांपर्यंत या विमान प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
मुंबई-जळगाव विमानसेवेची स्वप्नपूर्ती होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते जळगावत ते मुंबई या प्रवासी विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे.
यासाठी एअर डेक्कन कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या विमानतळाची पाहणी केलीय. 1 हजार 420 रुपयांपासून 3 हजार 500 रुपयांपर्यंत या विमान प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.