मुंबईच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजूरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई शहर आणि उपनगराच्या सन 2024 पर्यंतच्या विकास आराखड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिलीय. या विकास आराखड्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत मोकळ्या जागा कायम राहणार आहेत. शाळा, रुग्णालये, मैदाने, उद्याने यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का आराखड्यात लावण्यात आलेला नाही. सन 2014 ते 2034 या […]

मुंबईच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजूरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई शहर आणि उपनगराच्या सन 2024 पर्यंतच्या विकास आराखड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिलीय. या विकास आराखड्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत मोकळ्या जागा कायम राहणार आहेत. शाळा, रुग्णालये, मैदाने, उद्याने यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का आराखड्यात लावण्यात आलेला नाही.

सन 2014 ते 2034 या वीस वर्षांसाठीचा आराखडा मुंबई महापालिकेने तयार केला होता. मात्र, त्यामध्ये त्रुटी असल्याने तो आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. आणि सुधारित आराखडा तयार करण्यात आला. दरम्यान या विकास आराखड्याबाबतची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता देणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number