मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमुक्तीचा निर्णय

आगामी निवडणुका काही महिन्यांवर असताना  राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंपुनर्विकास धोरणालाही आज मंत्रीमंडाळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय ? राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमुक्तीचा निर्णय

आगामी निवडणुका काही महिन्यांवर असताना  राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंपुनर्विकास धोरणालाही आज मंत्रीमंडाळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय ?

राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक झाली.

या बैठकीत मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित होता.

या निर्णयाला मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रखडलेले एसआरए प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे एसआरए प्रकल्पांत रखडलेल्या १० लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

एसआरए ट्रांझिट्स कॅम्पमधील घुसखोरांना दंड आकारण्यात येणार आहे.

स्वयंपुनर्विकास धोरणालाही आज मंत्रीमंडाळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number