महिलांना शांततेत जगू द्या; हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रिया

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ‘या देशात महिला शांततेत जगूच शकत नाहीत का’, असा उद्विग्न सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केला आहे.   महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेल्या वाढीबद्दल न्यायालयाने ही चिंता व्यक्त केली.   ‘कोणत्याही स्त्रीला कोणीही प्रेम करण्याची सक्ती करू शकत नाही. कोणावर प्रेम करायचे किंवा नाही याबाबत प्रत्येक स्त्रीला तिचे स्वातंत्र्य […]

महिलांना शांततेत जगू द्या; हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रिया

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘या देशात महिला शांततेत जगूच शकत नाहीत का’, असा उद्विग्न सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केला आहे.

 

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेल्या वाढीबद्दल न्यायालयाने ही चिंता व्यक्त केली.

 

‘कोणत्याही स्त्रीला कोणीही प्रेम करण्याची सक्ती करू शकत नाही. कोणावर प्रेम करायचे किंवा नाही याबाबत प्रत्येक स्त्रीला तिचे स्वातंत्र्य आहे.

 

प्रेमाची ही संकल्पना पुरुषाने स्वीकारायला हवी’, असे निरीक्षण खंडपीठाने मांडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number