DSK यांना मुंबई उच्च न्यायालयाचा जबरदस्त दणका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला. पैसे परत करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करणाऱ्या डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज न्यायालयानं काढून घेतलं. तसंच, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले. त्यामुळं डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयानं डीएसकेंचा जामीन […]

DSK यांना मुंबई उच्च न्यायालयाचा जबरदस्त दणका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला. पैसे परत करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करणाऱ्या डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज न्यायालयानं काढून घेतलं. तसंच, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले. त्यामुळं डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या जामिनावर 22 फेब्रुवारीला अंतिम निकाल लागणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number