घरोघरी लसीकरण सुरू करण्याचा विचार करावा

मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असतानाच दुसरीकडे लसीकरणदेखील सुरु आहे. मात्र जे नागरिक शारीरिक व्याधींमुळे लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाहीत, त्यांच्याकरीता मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला विचारणा केली आहे. जे नागरिक अत्यंत वयोवृद्ध किंवा विकलांग असल्याने घराबाहेर पडूच शकत नाहीत, अशांचा विचार करून केवळ त्यांच्यासाठी घरोघरी लसीकरण सुरू करण्याचा विचार करावा, असे वारंवार सांगण्यात आले […]

घरोघरी लसीकरण सुरू करण्याचा विचार करावा

मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असतानाच दुसरीकडे लसीकरणदेखील सुरु आहे. मात्र जे नागरिक शारीरिक व्याधींमुळे लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाहीत, त्यांच्याकरीता मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला विचारणा केली आहे.

जे नागरिक अत्यंत वयोवृद्ध किंवा विकलांग असल्याने घराबाहेर पडूच शकत नाहीत, अशांचा विचार करून केवळ त्यांच्यासाठी घरोघरी लसीकरण सुरू करण्याचा विचार करावा, असे वारंवार सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेची घरोघरी लसीकरण करण्याची तयारी असेल तर आम्ही याविषयी आदेश देऊ असे संकेत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. तसेच यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांनी विचार करून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश देऊन न्यायालयाने गुरुवारीही सुनावणी ठेवली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number