Homeमहाराष्ट्र दहिहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू तर 219 गोविंदा जखमी
दहिहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू तर 219 गोविंदा जखमी
राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात आला. दरम्यान, मुंबईत एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिट आल्यानं गोविंदा कुश खंदारे याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या रिपोर्टसमधून समोर आलं आहे. कुश हा बाळ गोपाळ मित्र मंडळ पथकामधला गोविंदा होता. दहीहंडीचे थर रचताना विविध ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या. आतापर्यंत 219 गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती […]