गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तुम्ही जर गणेशोत्सवासठी कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.   गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 22 ते 24 ऑगस्टरम्यान टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.   कोकणात जाणाऱ्या छोट्या वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे चाकरमान्यांना टोलमाफीचा प्रसादच मिळाला आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तुम्ही जर गणेशोत्सवासठी कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

 

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 22 ते 24 ऑगस्टरम्यान टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.

 

कोकणात जाणाऱ्या छोट्या वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे चाकरमान्यांना टोलमाफीचा प्रसादच

मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number