मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, राजापूर मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर वाटुळजवळ खासगी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 34 जखमी झाले आहेत.     बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असतांना या बसला अपघात झाला.   […]

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, राजापूर

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर वाटुळजवळ खासगी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना

घडली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 34 जखमी झाले आहेत.

 

 

बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असतांना या

बसला अपघात झाला.

 

या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना लांजाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल

करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number