मुंबई-गोवा महामार्ग अपघात, 5 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे आज पहाटेच्या वेळी भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण हाता की त्यात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि त्यामुळे एका ट्रकला भीषण लागली होती. आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावेळी मागून वेगात […]

मुंबई-गोवा महामार्ग अपघात, 5 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे आज पहाटेच्या वेळी भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण हाता की त्यात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि त्यामुळे एका ट्रकला भीषण लागली होती. आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यावेळी मागून वेगात येणाऱ्या मोटरसायकल स्वारानेही ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यात त्याचाही मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटेच्या दरम्यान घडला.

हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दोन्ही ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

raigad-accident1.png

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number