Homeमहाराष्ट्र एल्फिन्स्टन दुर्घटनेतील पीडितांना 5 हजार ते 5 लाखांपर्यंत नुकसान भरपाई
एल्फिन्स्टन दुर्घटनेतील पीडितांना 5 हजार ते 5 लाखांपर्यंत नुकसान भरपाई
वृत्तसंस्था, मुंबई पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत मृत, जखमी झालेल्या प्रवाशांसह एकूण 37 जणांना रेल्वे दावा लवादाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंगळवारी दिले. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 17 जणांच्या नातेवाईकांना आणि 20 जखमींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे दावा लवादाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम किमान आठ लाख रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम संबंधितांना […]
पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत मृत, जखमी झालेल्या प्रवाशांसह एकूण 37 जणांना रेल्वे दावा लवादाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंगळवारी दिले. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 17 जणांच्या नातेवाईकांना आणि 20 जखमींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वे दावा लवादाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम किमान आठ लाख रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम संबंधितांना लवकरात लवकर मिळण्याबाबत पश्चिम रेल्वेकडून सहाय्य केले जाणार आहे.