मुंबईचे ‘रंग’; धोबी घाटाचे रूपच पालटलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई धोबी घाट असा शब्द ऐकला तर आपल्या डोळ्या समोर येतं की धोबी कपडे धुत आहेत. पाण्याच्या टाक्या आणि पाण्यामुळे अस्वच्छ झालेल्या भिंती. मात्र, कप परेड मधील धोबी घाटाचे रूप पालटलं आहे. मिसाल मुंबई या अभियाना अंतर्गत रूबल नागी यांनी धोबी घाटातील घरांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवले आहे. त्यामुळे धोबी घाट आकर्षक आणि […]

मुंबईचे ‘रंग’; धोबी घाटाचे रूपच पालटलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

धोबी घाट असा शब्द ऐकला तर आपल्या डोळ्या समोर येतं की धोबी कपडे धुत आहेत. पाण्याच्या टाक्या आणि पाण्यामुळे अस्वच्छ झालेल्या भिंती.

मात्र, कप परेड मधील धोबी घाटाचे रूप पालटलं आहे. मिसाल मुंबई या अभियाना अंतर्गत रूबल नागी यांनी धोबी घाटातील घरांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवले आहे.

त्यामुळे धोबी घाट आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत.येतील कामगार आणि रहीवासींना या गोष्टीमुळे समाधान वाटत आहे. काही दिवसांत अस्वच्छ असलेला धोबीघाट रंगामुळे सुंदर दिसू लागला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number