मुंबईकरांनो सावधान ! मुंबईला आजारांचा विळखा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईकरांनो सावधान ! मुंबईला आजारानं विळखा घातला. स्वाईन फ्लूसोबतच गॅस्ट्रोनंही थैमान घातले.   जुलैमध्येच स्वाईन फ्लूच्या 538 आणि गॅस्ट्रोच्या 773 रुग्णांची नोंद झाली. येत्या काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.     या व्यतिरिक्त इतर साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे, असं […]

मुंबईकरांनो सावधान ! मुंबईला आजारांचा विळखा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईकरांनो सावधान ! मुंबईला आजारानं विळखा घातला. स्वाईन फ्लूसोबतच गॅस्ट्रोनंही थैमान घातले.

 

जुलैमध्येच स्वाईन फ्लूच्या 538 आणि गॅस्ट्रोच्या 773 रुग्णांची नोंद झाली. येत्या काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  

 

या व्यतिरिक्त इतर साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे, असं आवाहन पालिकेच्या

आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या

गॅस्ट्रो – 883 रुग्ण, स्वाईन फ्ल्यू – 538 (160 मुंबईबाहेरील)

डेंग्यू – 52 रुग्ण, लेप्टो – 49 रुग्ण (3 मृत्यू)

मलेरिया – 541 रुग्ण, हेपेटायटिस – 128 रुग्ण, कॉलरा – 1

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number