5 कोटींचा तस्करी साठा जप्त, कस्टम विभागाची कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतून पाच कोटी रूपयांच्या तस्करी करण्यात आलेल्या सामानाचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई कस्टमच्या सागरी आणि निवारक विभागाने ही कारवाई केलीय. यामध्ये 10 हजार घड्याळे,17 हजार मोबाइल स्क्रॅच गार्ड्स, 6 हजार ब्ल्युटूथ हेडफोन जप्त केले आहेत. चेन्नईवरून हा माल ट्रेनने मुंबईला आणला जाई आणि त्यानंतर तो येथील डीलर्सना विकला जाई. […]

5 कोटींचा तस्करी साठा जप्त, कस्टम विभागाची कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतून पाच कोटी रूपयांच्या तस्करी करण्यात आलेल्या सामानाचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई कस्टमच्या सागरी आणि निवारक विभागाने ही कारवाई केलीय. यामध्ये 10 हजार घड्याळे,17 हजार मोबाइल स्क्रॅच गार्ड्स, 6 हजार ब्ल्युटूथ हेडफोन जप्त केले आहेत.

चेन्नईवरून हा माल ट्रेनने मुंबईला आणला जाई आणि त्यानंतर तो येथील डीलर्सना विकला जाई. काही दिवसांपूर्वीच ही माहिती सागरी आणि निवारक विभागाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी धाड टाकून ही कारवाई केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number