चेंबुरमध्ये पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केल्याने तरुणांनी घातला राडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   चेंबूरमध्ये आगाऊ टोळक्यानं राडा केलाय. पेट्रोल पंपावर तरुणांचं टोळकं गेलं असताना त्यातल्या एकाला कर्मचाऱ्यानं मोबाईलवर बोलत असल्यानं हटकलं. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं त्या तरुणाला लांब जाऊन मोबाईलवर बोलण्यास सांगितलं. याचा राग आल्यानं तरुणानं आपल्या साथीदारांसह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या तरुणांची हिंमत एवढी वाढली होती […]

चेंबुरमध्ये पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केल्याने तरुणांनी घातला राडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चेंबूरमध्ये आगाऊ टोळक्यानं राडा केलाय. पेट्रोल पंपावर तरुणांचं टोळकं गेलं असताना त्यातल्या एकाला कर्मचाऱ्यानं मोबाईलवर बोलत असल्यानं हटकलं.

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं त्या तरुणाला लांब जाऊन मोबाईलवर बोलण्यास सांगितलं. याचा राग आल्यानं तरुणानं आपल्या साथीदारांसह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या तरुणांची हिंमत एवढी वाढली होती की तिथं आलेल्या पोलिसांनाही ते जुमानत नव्हते.

दरम्यान. पोलिसांना याची माहिती दिली असता पोलीस आले.त्यांनी 7 जणांना अटक केली.त्यांच्यावर विविध कलमाप्रमाणे कारवाही केली अशी माहिती परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number