भाईंदर कुख्यात डॉन तात्या पटेल पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई मीरा-भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तात्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. त्याच्यावर भाईंदरच्या एका महिलेला जिंवत जाळण्याच्या प्रयत्नात मकोका लागला होता. तात्या पटेलवर वेगवगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगली घडवणे, सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे,जमीन बळकावणे […]

भाईंदर कुख्यात डॉन तात्या पटेल पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

मीरा-भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तात्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. त्याच्यावर भाईंदरच्या एका महिलेला जिंवत जाळण्याच्या प्रयत्नात मकोका लागला होता.

तात्या पटेलवर वेगवगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगली घडवणे, सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे,जमीन बळकावणे असे 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number