मुंबईत बेस्ट बसमध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईकरांच्या खिशाला लवकरच कात्री लागणार आहे. मुंबईतील बेस्ट बसची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या 4 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. तर नव्याने सुरु होणाऱ्या एसी हायब्रीड बसमध्ये कमीत कमी 5 ते 20 रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळंतय. 12 एप्रिलपासून ही भाडेवाढ होणार आहे.

मुंबईत बेस्ट बसमध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईकरांच्या खिशाला लवकरच कात्री लागणार आहे. मुंबईतील बेस्ट बसची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या 4 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

तर नव्याने सुरु होणाऱ्या एसी हायब्रीड बसमध्ये कमीत कमी 5 ते 20 रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळंतय. 12 एप्रिलपासून ही भाडेवाढ होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number