जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. बांग्लादेशात बंदी घालण्यात आलेल्या अंसरूल बांगला टीमने मुंबईची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातून पकडण्यात आलेल्या संशयीत एबीटी च्या हस्तकांनी चौकशी दरम्यान ही माहिती दिलीय. बिहारच्या बोध गया मध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये एबीटीचा हात होता.
मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. बांग्लादेशात बंदी घालण्यात आलेल्या अंसरूल बांगला टीमने मुंबईची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यातून पकडण्यात आलेल्या संशयीत एबीटी च्या हस्तकांनी चौकशी दरम्यान ही माहिती दिलीय. बिहारच्या बोध गया मध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये एबीटीचा हात होता.