बदलापूर: 200 किलो आम्ली पदार्थांचा साठा जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बदलापुरात 68 लाखांचा 200 किलोंचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेची सभा पाणीप्रश्नावरून चांगलीच गाजलीय. सभेत नगरसेवक कमलाकर भोपळे चक्क घागरी घेऊन घुसले. पाणी प्रश्न सोडवा अन्यथा राजीनामा घ्या असा फलक त्यांनी सभेतच झळकवला. तर नगरसेवक विलास वास्कर यांनी सभागृहातील बाकावर चढत शंकध्वनी केला.

बदलापूर: 200 किलो आम्ली पदार्थांचा साठा जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बदलापुरात 68 लाखांचा 200 किलोंचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेची सभा पाणीप्रश्नावरून चांगलीच गाजलीय. सभेत नगरसेवक कमलाकर भोपळे चक्क घागरी घेऊन घुसले.

पाणी प्रश्न सोडवा अन्यथा राजीनामा घ्या असा फलक त्यांनी सभेतच झळकवला. तर नगरसेवक विलास वास्कर यांनी सभागृहातील बाकावर चढत शंकध्वनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number