अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे, राज्य सरकारचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी, नुकतेच अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय 65 वर्षे करून संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. 31मार्चला सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी पंकजाताईंची भेट घेतली. आणि पंकजा यांना पेढे भरवताना भावूक झाल्या. तसेच, पंकजा मुंडे यांचे आभार मानले. सेवानिवृत्त होणाऱ्या साताऱ्यातील छाया परशुराम शिपटे यांच्यासह 64 अंगणवाडी सेविकांनी […]

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे, राज्य सरकारचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी, नुकतेच अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय 65 वर्षे करून संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. 31मार्चला सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी पंकजाताईंची भेट घेतली.

आणि पंकजा यांना पेढे भरवताना भावूक झाल्या. तसेच, पंकजा मुंडे यांचे आभार मानले. सेवानिवृत्त होणाऱ्या साताऱ्यातील छाया परशुराम शिपटे यांच्यासह 64 अंगणवाडी सेविकांनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number