Homeमहाराष्ट्र मुंबई विमानतळाच्या शौचालयात सापडले खळबळजनक पत्र
मुंबई विमानतळाच्या शौचालयात सापडले खळबळजनक पत्र
वृत्तसंस्था, मुंबई मुंबई विमानतळाच्या शौचालयात खळबळजनक पत्र सापडले आहे. या पत्रामध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षता म्हणून येथील कार्गो टर्मिनल रिकामं करण्यात आलं. 26 जानेवारी 2018 ला कार्गो टर्मिनलवर दहशतवादी हल्ला होणार असं या पत्रात लिहलं आहे. हा हल्ला आयसिस किंवा इतर दहशतवादी करु शकतात. असंही या पत्रात नमूद करण्यात आलं.
मुंबई विमानतळाच्या शौचालयात खळबळजनक पत्र सापडले आहे.
या पत्रामध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षता म्हणून येथील कार्गो टर्मिनल रिकामं करण्यात आलं.
26 जानेवारी 2018 ला कार्गो टर्मिनलवर दहशतवादी हल्ला होणार असं या पत्रात लिहलं आहे. हा हल्ला आयसिस किंवा इतर दहशतवादी करु शकतात. असंही या पत्रात नमूद करण्यात आलं.