दिवाळीप्रमाणेच थर्टी फस्टला होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दिवाळीप्रमाणेच 31 डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी आणण्यासाठी धर्मराज्य पक्षांनं ठाणे पोलीस आयुक्तालयाला पत्र लिहलयं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाके वाजवण्यावर बंदी आणली होती. तसेच 31 डिसेंबरला नव वर्षाच्या स्वागतासाठी वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांवरही प्रशासनानं बंदी घालावी अशी मागणी पत्राद्वारे केलीये.

दिवाळीप्रमाणेच थर्टी फस्टला होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिवाळीप्रमाणेच 31 डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी आणण्यासाठी धर्मराज्य पक्षांनं ठाणे पोलीस आयुक्तालयाला पत्र लिहलयं.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाके वाजवण्यावर बंदी आणली होती. तसेच 31 डिसेंबरला नव वर्षाच्या स्वागतासाठी वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांवरही प्रशासनानं बंदी घालावी अशी मागणी पत्राद्वारे केलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number