Homeमहाराष्ट्र देशासाठी महाराष्ट्राच्या सुपुत्राचं बलिदान...
देशासाठी महाराष्ट्राच्या सुपुत्राचं बलिदान…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना मेजर राणे यांच्यासह तीन जवान शहीद झाले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना मेजर राणे यांच्यासह तीन जवान शहीद झाले होते.