आश्वासनांचं गाजर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी पाठवला मुळा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच्या महिरावणी गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना मुळ्याची भेट दिली.   मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीऐवजी आता हमीकर्ज देऊ केले. आश्वासनांचं गाजर दाखवून मूळ मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सरकार करतय असा आरोप शेतकऱ्यांनी केला.   आश्वासनांचं गाजर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुळा पाठवलाय.

आश्वासनांचं गाजर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी पाठवला मुळा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या महिरावणी गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना मुळ्याची भेट दिली.

 

मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीऐवजी आता हमीकर्ज देऊ केले. आश्वासनांचं गाजर दाखवून मूळ मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सरकार करतय असा आरोप

शेतकऱ्यांनी केला.

 

आश्वासनांचं गाजर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुळा पाठवलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number