जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. बोर्डाचा आजचा हा निकाल विद्यार्थ्यांना SMS द्वारेही पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 57766 या नंबरवर MHSC टाईप करून स्पेस दिल्यानंतर आपला सीट नंबर SMS […]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. बोर्डाचा आजचा हा निकाल विद्यार्थ्यांना SMS द्वारेही पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 57766 या नंबरवर MHSC टाईप करून स्पेस दिल्यानंतर आपला सीट नंबर SMS करायचा आहे.
विद्यार्थ्यांना आजचा निकाल या वेबसाईट्सवर पाहता येणार आहे :