परफेक्शनिस्ट @54

वृत्तसंस्था, मुंबई बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, चॉकलेट बॉय असे म्हटले की, आमीर खान हे सहज उत्तर येतं. याच परफेक्शनिस्टचा आज वाढदिवस आहे. आमीर सध्या 53व्या वर्षात पदार्पण करतोय. आपल्या विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर सतत राज्य करणाऱ्या चॉकलेट बॉय आमीरला सध्या चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. आमिर खानने आपल्या वाढदिवासाच्या दिवशी पत्रकार परीषद घेतली. तसेच, केक कापून आपला […]

परफेक्शनिस्ट @54

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, चॉकलेट बॉय असे म्हटले की, आमीर खान हे सहज उत्तर येतं. याच परफेक्शनिस्टचा आज वाढदिवस आहे.

आमीर सध्या 53व्या वर्षात पदार्पण करतोय. आपल्या विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर सतत राज्य करणाऱ्या चॉकलेट बॉय आमीरला सध्या चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत.

आमिर खानने आपल्या वाढदिवासाच्या दिवशी पत्रकार परीषद घेतली. तसेच, केक कापून आपला वाढदिवस साजरा केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number