जोर लगा के हयश्शा ! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था, कोणताही खेळ म्हटला की त्यात जितकं प्रोत्साहन मिळेल, तितक्याच उत्साहानं स्पर्धक खेळ खेळतात. असाच एक प्रोत्साहनपर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात महिला स्पर्धकांमध्ये रस्सीखेच स्पर्धा रंगलीये. आणि त्यांना प्रोत्साहन देणारा व्यक्ती इतकं प्रोत्साहन देतोय, की जणू तोच स्वत: रस्सी खेचतोय. खेळामध्ये अशा प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असेल तर स्पर्धक नक्कीच खेळ जिंकतील.

जोर लगा के हयश्शा ! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था,

कोणताही खेळ म्हटला की त्यात जितकं प्रोत्साहन मिळेल, तितक्याच उत्साहानं स्पर्धक खेळ खेळतात. असाच एक प्रोत्साहनपर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात महिला स्पर्धकांमध्ये रस्सीखेच स्पर्धा रंगलीये. आणि त्यांना प्रोत्साहन देणारा व्यक्ती इतकं प्रोत्साहन देतोय, की जणू तोच स्वत: रस्सी खेचतोय. खेळामध्ये अशा प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असेल तर स्पर्धक नक्कीच खेळ जिंकतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number