#मराठाक्रांतीमोर्चा साठी मुंबईत येणाऱ्या मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठाक्रांतीमोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे.   सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंनी ही टोलमाफीची घोषणा केली.   मराठा मोर्चासाठी अनेक राज्यभरातून अनेक वाहने मुंबईत दाखल होत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

#मराठाक्रांतीमोर्चा साठी मुंबईत येणाऱ्या मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठाक्रांतीमोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या मोर्चाच्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे.

 

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंनी ही टोलमाफीची घोषणा केली.

 

मराठा मोर्चासाठी अनेक राज्यभरातून अनेक वाहने मुंबईत दाखल होत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number