जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. 14 मे रोजीच मान्सून अंदमानात दाखल झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. 30 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर ध़डकणार असल्याची माहिती मिळाली.
मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली.
14 मे रोजीच मान्सून अंदमानात दाखल झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. 30 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर ध़डकणार असल्याची माहिती मिळाली.