मुंबईसह उपनगरात मुसळधार, वाहतुक सुरळित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावली. वरळी, विले पार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.   दरम्यान, 24 तासांत मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला. आतापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतूक […]

मुंबईसह उपनगरात मुसळधार, वाहतुक सुरळित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावली. वरळी, विले पार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

 

दरम्यान, 24 तासांत मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला. आतापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतूक सेवा सुरुळीत सुरू आहेत, वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number