शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवजयंतीनिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यासह देशभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह दिसून येतोय. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून ही शिवजयंती दिल्लीमध्ये होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. दिल्लीमध्ये दोन दिवस शिवजयंतीचे भरगच्च कार्यक्रम होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रसह देशभारातून या […]

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवजयंतीनिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यासह देशभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह दिसून येतोय. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून ही शिवजयंती दिल्लीमध्ये होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. दिल्लीमध्ये दोन दिवस शिवजयंतीचे भरगच्च कार्यक्रम होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रसह देशभारातून या सोहळ्यासाठी शिवप्रेमी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number