पंतप्रधान मोदी घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झालेत. 26 जूनला मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.   वॉश्गिंटन मधल्या भारतीय लोकांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले. 26 जूनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये भेटून स्नेहभोजन करणार आहेत.   एखाद्या देशाच्या पंतप्रधानासोबत व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजन करण्याची ट्रम्प यांची […]

पंतप्रधान मोदी घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झालेत. 26 जूनला मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.

 

वॉश्गिंटन मधल्या भारतीय लोकांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले. 26 जूनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये भेटून स्नेहभोजन

करणार आहेत.

 

एखाद्या देशाच्या पंतप्रधानासोबत व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजन करण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ असणार आहे.

 

तर, स्नेहभोजनादरम्यान दोघांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number