सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताची ताकद कळाली; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकवर पुन्हा हल्लाबोल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   सर्जिकल स्ट्राईकमुळे जगाला आमची ताकद कळली असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला पुन्हा ठणकावले.   अमेरिका दौऱ्यात मोदींनी पहिल्याच दिवशी व्हर्जिनियामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.   यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं म्हणत मोदींना पाकिस्तानला चिमटाही काढला.   मोदी सरकारच्या […]

सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताची ताकद कळाली; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकवर पुन्हा हल्लाबोल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

सर्जिकल स्ट्राईकमुळे जगाला आमची ताकद कळली असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला पुन्हा ठणकावले.

 

अमेरिका दौऱ्यात मोदींनी पहिल्याच दिवशी व्हर्जिनियामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.

 

यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं म्हणत मोदींना पाकिस्तानला चिमटाही

काढला.

 

मोदी सरकारच्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नसल्याचंही त्यांनी ठासून सांगितले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number