मोदींनी मागितली चौकीदारांची माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील 25 लाख चौकीदारांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौकीदारांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच चौकीदारांना चोर म्हटले जात असल्यामुळे त्यांची माफी सुद्धा मागितली. नरेंद्र मोदींनी देशातील कामदारांचा अपमान करणे ही नामदारांची सवय असल्याचेही म्हटलं आहे. मै भी चौकीदार या मोहिमेअंतर्गत नरेंद्र मोदींनी चौकीदारांशी संवाद साधला. चौकीदारांशी बोलताना नरेंद्र मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष […]

मोदींनी मागितली चौकीदारांची माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील 25 लाख चौकीदारांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौकीदारांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच चौकीदारांना चोर म्हटले जात असल्यामुळे त्यांची माफी सुद्धा मागितली. नरेंद्र मोदींनी देशातील कामदारांचा अपमान करणे ही नामदारांची सवय असल्याचेही म्हटलं आहे. मै भी चौकीदार या मोहिमेअंतर्गत नरेंद्र मोदींनी चौकीदारांशी संवाद साधला. चौकीदारांशी बोलताना नरेंद्र मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

चौकीदारांशी संवाद साधताना काय म्हणाले मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभारतील 25 हजार चौकीदारांशी संवाद साधला.

मोदींनी चौकीदारांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच मोदींनी चौकीदारांची माफी मागितली.

जगभरात सर्व भाषेतील लोकांना चौकीदार शब्दाचा अर्थ माहीत झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तुमचीच चर्चा सुरू आहे.

टीव्ही असो वा सोशल मीडिया, भारत असो किंवा विदेश..आज प्रत्येक भारतीय ‘मैं भी चौकीदार’ असे म्हणत आहे.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number