राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना विद्यार्थिनींनी बांधली राखी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   सर्वत्र आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायाला मिळतोय. देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  रक्षाबंधन सण साजरा केला.   दिल्लीत शाळेतल्या विद्यार्थिंनींनी मोदींना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.   तर, राष्ट्रपती भवनातही शाळेतील विद्यार्थिनीनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना राखी बांधून राखीपोर्णिमा सण साजरा केला.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना विद्यार्थिनींनी बांधली राखी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

सर्वत्र आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायाला मिळतोय. देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  रक्षाबंधन सण साजरा केला.

 

दिल्लीत शाळेतल्या विद्यार्थिंनींनी मोदींना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

 

तर, राष्ट्रपती भवनातही शाळेतील विद्यार्थिनीनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना राखी बांधून राखीपोर्णिमा सण साजरा केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number