इंधनावरील कर कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.   गेले अनेक दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत […]

इंधनावरील कर कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

  गेले अनेक दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत होती. या महागाईत सर्वसामान्य जनता भरडली जात असून त्यांच्यासाठी दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने इंधनाच्या दरात घट केली आहे. केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे १० रुपये कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number