तुम्हाला नोकरी पाहिजे का? मोदी सरकार करणार 20 लाख पदांची मेगा भरती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आता मोठी पदभरती करणार आहे.   लवकरच सरकरी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तब्बल 20 लाख पदं भरण्याचा केंद्राचा मनसुबा आहे.   बेरोजगारीच्या प्रश्नावरुन अनेकदा विरोधकांकडून केंद्रावर टीकेचा भडीमार होत होता. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील 244 कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला नोकरी पाहिजे का? मोदी सरकार करणार 20 लाख पदांची मेगा भरती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आता मोठी पदभरती करणार आहे.

 

लवकरच सरकरी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तब्बल 20 लाख पदं भरण्याचा केंद्राचा मनसुबा आहे.

 

बेरोजगारीच्या प्रश्नावरुन अनेकदा विरोधकांकडून केंद्रावर टीकेचा भडीमार होत होता. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील 244 कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number