वृत्तसंस्था, नवी दिल्ली शेतकऱ्यांना आंदोलनानंतर कर्जमाफी मिळाली. मात्र, मोबाईल कंपन्यांच्या बेलआऊटसाठी तात्काळ मंत्रिगटाची बैठक बोलवण्यात आली. बेलआऊटसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या मंत्रिगटाची या आठवड्यात बैठक होत आहे. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. रिलायन्स जिओ, रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा टेलिसर्व्हिसेस, एअरसेल, भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांबरोबरच बीएसएनल आणि एमटीएनएल या कंपन्यांच्या […]