जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मोबाईल नेटवर्क अचानक गेल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही समस्या दूर करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे.
दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतच्या परवान्यात काही बदल केले आहेत. ज्यामुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोंन्हीसाठीही एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे असं ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे.
खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा फटका बसणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने ही शिफारस केली होती.
कसा असेल वायफाय कॉल?
इंस्टाग्रामची आता यूट्यूबला टक्कर….
गुगलकडून डूडलच्या माध्यमातून ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा…
व्हाटसअॅपचा हा नवा फिचर सांगणार तुम्हाला आलेला मेसेज खरा कि खोटा ?…