नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना पळवून लावले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई       मुंबईत मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळ खट्टयाक आंदोलन केलं. कामोठे  रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावले.मनसेच्या आंदोलनाबाबत फेरीवाल्यांच्या मनात आता भीतीचे वातावरण आहे.या आंदोलनाच्या […]

नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना पळवून लावले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

 

मुंबईत मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळ खट्टयाक आंदोलन केलं.

कामोठे  रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावले.मनसेच्या आंदोलनाबाबत फेरीवाल्यांच्या मनात आता भीतीचे वातावरण आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेचे कार्यकर्ते व फेरीवाले यांच्यातील वाद पुन्हा एकदा बघायला मिळाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number