मनसेतून शिवसेनेत गेलेल्या ‘त्या’ सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबद्दलच्या सुनावणीला आयुक्तच आले नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तीन महिन्यांपूर्वी मुंबई मनपामध्ये मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी होणार होती. ती आता पुढे ढकललीय. सीबीडी बेलापूरमध्ये होणारी ही सुनावणी सीबीडी बेलापूरमध्ये कोकण भवनामध्ये होणार होती. आजच्या सुनावणीला आयुक्तच आले नव्हते यामुळे सुनावणी आता पुढे ढकललीय.

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या ‘त्या’ सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबद्दलच्या सुनावणीला आयुक्तच आले नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तीन महिन्यांपूर्वी मुंबई मनपामध्ये मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी होणार होती. ती आता पुढे ढकललीय.

सीबीडी बेलापूरमध्ये होणारी ही सुनावणी सीबीडी बेलापूरमध्ये कोकण भवनामध्ये होणार होती. आजच्या सुनावणीला आयुक्तच आले नव्हते यामुळे सुनावणी आता पुढे ढकललीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number