मनसे नेते शिशिर शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनसे नेते शिशिर आज म्हणजेच मंगळवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिशिर शिंदे म्हणाले, मी एकदा सहज उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. त्यानंतर चर्चा संपल्यावर बाहेर जाताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा हात माझ्या हातात दिला. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंच्या हाताला बाळासाहेबांचा स्पर्श जाणवला. त्यानंतर […]

मनसे नेते शिशिर शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसे नेते शिशिर आज म्हणजेच मंगळवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिशिर शिंदे म्हणाले, मी एकदा सहज उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. त्यानंतर चर्चा संपल्यावर बाहेर जाताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा हात माझ्या हातात दिला. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंच्या हाताला बाळासाहेबांचा स्पर्श जाणवला.

त्यानंतर मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिशिर शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांची माफी मागून माझा आपल्या पक्षात मोठ्या मनाने स्वीकार करा, अशी विनंती शिंदे यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number