राज ठाकरेंच्या सभेनंतर ठाण्यात मनसेचा राडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शनिवारी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत मराठी पाट्यांसाठी पुन्हा आंदोलन करणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. या घोषणेनंतर ठाणे स्थानकाबाहेरील इंग्रजी पाट्या मनसैनिकांनी फाडल्यात. यावेळी घोषणाबाजी करत मनसैनिकांनी दुकानदारांना मनसे स्टाईनं दम देखील दिलाय. त्यामुळे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरून दुकानांवरील पाट्यांचा मुद्दा पेटणार असल्याचं पाहायला मिळतंय.

राज ठाकरेंच्या सभेनंतर ठाण्यात मनसेचा राडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शनिवारी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत मराठी पाट्यांसाठी पुन्हा आंदोलन करणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली.

या घोषणेनंतर ठाणे स्थानकाबाहेरील इंग्रजी पाट्या मनसैनिकांनी फाडल्यात. यावेळी घोषणाबाजी करत मनसैनिकांनी दुकानदारांना मनसे स्टाईनं दम देखील दिलाय.

त्यामुळे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरून दुकानांवरील पाट्यांचा मुद्दा पेटणार असल्याचं पाहायला मिळतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number